सोलर पंप अर्ज रिजेक्ट/बाद झाल्यास काय करावे
कुसुम सोलर पंप योजना मधील शेतकऱ्यांच्या अर्ज रिजेक्ट रिजेक्ट झालेल्या शेतकऱ्यांना आता काय पर्याय आहे
कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत शेतकऱ्यांनी अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे अर्ज आता महावितरण विभागाकडे फॉरवर्ड करण्यात आलेले आहे तरी या अर्जामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचे एनओसी डॉक्युमेंट तसेच सातबारा अपलोड नसल्याकारणाने शेतकऱ्यांचे अर्ज रिजेक्ट किंवा बाद करण्यात येत आहे .
तर रिजेक्ट झालेल्या अर्जांची स्थिती कशाप्रकारे चेक करायची एका आधार कार्डवर दोन सोलर पंपाचा लाभ घेता येणार असल्याकारणाने रिजेक्ट झालेल्या शेतकऱ्यांना आता काय करायचे याची संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये देण्यात आलेली आहे तसेच अधिक माहितीसाठी आमच्या यूट्यूब चैनल agrotechique ला भेट द्या त्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण प्रोसेस लाईव्ह बघायला भेटेल.
सर्वप्रथम खाली दिलेली लिंक वरती जाऊन आपण बेनिफिशरी लॉगिन वेबसाईट वरती लॉगिन करून घ्या त्यासाठी आपल्याला आलेला इमेज आयडी आणि पासवर्ड चा वापर करा लॉगिन केल्याच्या नंतर आपल्याला आपल्या अर्जाची संपूर्ण स्थिती दाखवण्यात येईल त्यामध्ये आपल्याला तीन नंबरच्या ऑप्शन मध्ये काय सांगण्यात आलेले आहे हे बघा काही शेतकऱ्यांना रिअल डॉक्युमेंट असे ऑप्शन आलेले आहे तर काही शेतकऱ्यांना सर्कल लाईनमन मशीन संपर्क साधण्यासाठी सांगण्यात आलेले आहे.
डॉक्युमेंट अपलोड करताना डॉक्युमेंट पीडीएफ फाईल क्लिअर दिसत आहे ना याची पूर्ण खात्री करा त्याचबरोबर दिलेल्या फॉरमॅटमध्येच पीडीएफ फाईल अपलोड करा.
अपलोड करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट
आधार कार्ड
पासपोर्ट साईज फोटो
बँक पासबुक
जमीन सामाईक असल्यास एन ओ सी म्हणजेच ना हरकत प्रमाणपत्र तसेच पाण्याचा स्रोत सामायिक असल्यास त्याची देखील नाकात प्रमाणपत्र हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला करायचे आहे.