मागेल त्याला सोलर पंप योजना काय आहे नेमक विषय

   मागेल त्याला सोलर पंप योजना काय आहे नेमक विषय 

magel tyala saur krushi pump


magel tyala saur krushi pump


           मागेल त्याला सोलर पंप योजना 

   

मागेल त्याला सोलर पंप या योजने अंतर्गत

शेतकऱ्यांना दिवसा 8 तास सिंचन करता यावे यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या वतीने ९० ते ९५%  अनुदानावर शेतकऱ्यांना सोलर पंप उपलब्ध करून दिले जात आहे.

१०२१-२२अशे ही योजना कुसुम सोलर पंप योजना या नावाने ओळखली जात होती.

आता तिचेच नाव मागेल त्याला सोलर पंप असे करण्यात आले.

नाव आणि योजना बदल करण्याचे कारण

२०२१-२२ मध्ये शेतकऱ्यांचा योजनेसाठी चा प्रतिसाद बघुन

आणि लिमिटेड शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ भेनार आहे.

म्हणजेच

फक्त ५ लाख सोलर पंप या योजने अंतर्गत देण्यात येणार होते.

त्यामुळे ठराविक किंवा प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ भेटणार होता .

       मागेल त्याला सोलर पंप योजना

या योजेअंतर्गत आता ज्या शेतकऱ्यांना सोलर पंप ची गरज आहे .अशा सर्व शेतकऱ्यांना या योजेतंर्गत सोलार पंप चा लाभ भेटणार/घेता येणार आहे.




*मागेल त्याला सोलर पंप  अर्ज करण्यासाठी असणाऱ्या अटी

१) लाभार्थी शेतकरी असा

२) महाराष्ट्राचा रहिवासी असावा 

३) लाभ घेणाऱ्याच्या नवे शेती(७/१२) असावा 

४) ७/१२ वर लाभार्थ्यांच्या नावे विहीर, बोरवेल, शेततळे

     याची नोंद असावी.

५) स्वतःचे बँक अकऊंट असावे



*योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागद पत्र *

१) शेतीचा  ७/१२

२) बँक पासबुक

३) पासपोर्ट साइज फोटो

४) आधार कार्ड

५) pan card

६) जमीन/शेती किंवा पाण्याचं स्रोत समाईक असल्यास

     संमती पत्र



आपल्या कडे जर ही सर्व  कागद पत्र आसतील  आणि आपण सर्व अटी पुर्ण करत असाल तर आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता.

ज्या शेतकऱ्यांना पेमेंट ऑप्शन आले आहे त्यांनी पेमेंट करण्याची प्रोसेस आपल्या agrotechnique या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध आहे आपण ती बघु शकता

आमच्या यूट्यूब चॅनलला भेट देण्यासाठी

YouTube ॲप  वर agrotecnique  सर्च करा किंवा 

येथे क्लीक करा 




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने