महावितरण विभागाचा अर्ज सोलर पंप योजना कन्व्हर्ट प्रोसेस mahavitaran solar application
महावितरण विभागाचा अर्ज सोलर पंप योजना कन्व्हर्ट प्रोसेस
मित्रांनो सोलर पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करायचे आहेत त्याचबरोबर कुसुम सोलापूर करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता खुशखबर आहे तर आपण महावितरण योजना अंतर्गत अर्ज करून तो अर्ज सोलर पंप योजनेमध्ये कन्व्हर्ट करू शकता.
त्यासाठीच्या स्टेप बाय स्टेप सर्व प्रोसिजर पार्ट वाईज आपले यूट्यूब चैनल agrotechique वर देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर अर्ज करताना लागणारे डॉक्युमेंट आणि वेबसाईट सर्व देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो आपल्याला जर सोलर पंप योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल आणि महावितरण विभागात आपल्याला सोलार मिळवायचे असेल तर त्यासाठी आपल्याला अर्ज करण्याच्या प्रोसेस साठी ची लिंक खाली देण्यात आलेली आहे
Tags:
सोलार पंप योजना