रब्बी हंगामाच्या पिकाचा पिक पेरा लगेच करा download

 रब्बी हंगामाच्या पिकाचा पिक पेरा लगेच करा download

Rabbi pik pera pramanpatra


रब्बी हंगामाच्या पिक पेरा PDF लगेच करा download,pik pera २०२३, Rabbi pik pera PDF


रब्बी हंगामाच्या पिक पेरा PDF लगेच करा download

मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून रब्बी पीक वीमा 

फॉर्म सुरु झालेले आहे पण काही तांत्रिक अडचणी मुले फॉर्म हे कंप्लीट भरले जात नसल्याने .

शेतकरी तसेच csc धारक कंटाळुन गेले होते पण 

आता website सुरळीत सुरू झाली आहे.

खरीप हंगामाची पीक विमा अर्ज हे भरलेले असतांनाही

हजारों शेतकऱ्यांचे अर्ज विमा कंनीकडून बाद करण्यात आले आहे .

त्यातील बरेच अर्ज हे पीक पेरा , तसेच  सामाईक सहमती पत्रामुळे बाद झालेले तसेच revoet (रिटर्न)पाठवण्यात आले. सहमती पत्रक व पीक पेरा खालिल website वरूनच download करा म्हणजे काही अडचण येणार नाही.

कारण त्यावर वर्ष तसेच सीजन रब्बी लिहिलेल आहे.

यासाठी आता आपण शेतकऱ्यांना खाली दिलेल्या लिंकवर जाऊन 

रब्बी हंगामाच्या पिकाचा पिक पेरा download करुन घ्या

आणि सर्व माहिती . वेवस्तीत टाका म्हणजेच

आपल्याला पिक संरक्षण/वीमा भेटेल.

रब्बी पीक पेरा २०२३download 

Pikpeea,pik pera pramanpatra, Rabbi pik pera 2023, Pik pera 2023-24 ,#pikpera



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने