कुसुम सोलर पंप कंपनी कॉन्टॅक्ट करण्यासाठी काय करावे l solar pump company contact

 कुसुम सोलर पंप कंपनी कॉन्टॅक्ट करण्यासाठी काय करावे l solar pump company contact

 

कुसुम सोलर पंप कंपनी कॉन्टॅक्ट करण्यासाठी काय करावे l solar pump company contact

 

 कुसुम सोलर पंप कंपनी कॉन्टॅक्ट करण्यासाठी काय करावे l solar pump company contact

 

 कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सोलर पंप सर्वे आणि पेमेंट साठी ऑप्शन आले होते त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचे सोलार चे पेमेंट झालेले नाही .त्यांच्यासाठी वाढीव पाच दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे तर राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांनी सोलर पंपाचे सेल्फ सर्वे आणि पंपाचे पेमेंट पूर्ण करून लाभार्थी पात्र व्हावे राहिलेल्या शेतकऱ्यांना आपले अर्ज तपासून डॉक्युमेंट कंप्लेंट करून घ्यावे ज्या शेतकऱ्यांचे पेमेंट कम्प्लीट झालेले आहे अशा शेतकऱ्यांना कंपन्या म्हणजेच वेंडर सिलेक्ट करतानी काही अडचणी येत आहे त्याच अनुषंगाने आज आपण या पोस्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कंपनी सिलेक्ट करण्यासाठी आणि कंपनीची माहिती मिळवण्यासाठी काही मार्गदर्शन करणार आहोत.

 

 तरी आपण ही पोस्ट आपल्या सर्व मित्रांना व्हाट्सअप ग्रुप वरती शेअर करा म्हणजेच त्यांना माहिती जी आहे तर ती वेळ मिळेल तर मित्रांनो vendar सिलेक्ट करताना शेतकऱ्यांना कंपनीची पुरेपूर माहिती नसल्याकारणाने बरेच सारे शेतकऱ्यांना कंपनी सिलेक्ट झाल्यावर ती चेंज करण्याची आवश्यकता किंवा गरज वाटत आहे हे सर्व या कारणामुळे होत आहे की शेतकऱ्यांना कंपनीची पुरेपूर माहिती नसल्याने तसेच मटेरियल ची माहिती नसल्याने शेतकऱ्यांना कंपनी चेंज करावे असे वाटत आहे तरी आपण काही आपल्या शेजारील तसेच आपल्या संपर्कातील सोलार घेतलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्याकडे असलेल्या सोलार कंपनीचा रिझल्ट तसेच त्यांचे कंपनी कस्टमर केअर सपोर्ट आणि मटेरियल कॉलिटी विचारून घ्यावी तसेच कंपनीचे कॉन्टॅक्ट करण्यासाठी खाली काही ठराविक कंपन्यांचे कॉन्टॅक्ट देण्यात आले आहे .

 

तर सोलर पंप कंपन्या आहेत तर त्या महाराष्ट्रातील नसून बाहेरच्या राज्यातील आहे त्यामुळे आपण कंपनी मटरेल आणि कॉलिटी त्यांना विचारून घ्या ज्या जिल्ह्यांचे ठेकेदारांचे किंवा डीलर चे मोबाईल नंबर आपल्याकडे आलेले आहेत तर ते खाली देण्यात आले आहे .


🟢 योजनेचा परिचय:

PM Kusum (Pradhan Mantri Kisan Urja Suraksha evam Utthaan Mahabhiyan) ही योजना भारत सरकारने शेतकऱ्यांना सौरऊर्जेच्या माध्यमातून स्वयंपूर्ण करण्यासाठी सुरू केली आहे. पारंपरिक वीज किंवा डिझेलवर चालणाऱ्या पंपांऐवजी शेतकऱ्यांना अनुदानावर सोलर पंप देण्यात येतात.


📈 योजनेंतर्गत मिळणारे फायदे:

✅ शेतीसाठी 24x7 वीज
✅ वीज बिल किंवा डिझेल खर्च वाचतो
✅ पर्यावरणपूरक ऊर्जा वापर
✅ सरकारकडून 60% पर्यंत अनुदान
✅ अतिरिक्त विजा विक्रीचा पर्याय


💼 योजनेचे प्रकार (Components of PM Kusum):

  1. Component A – शेतकऱ्यांच्या जमिनीवर सौर प्रकल्प लावणे

  2. Component B – जुने डिझेल पंप बदलून सौर पंप बसवणे

  3. Component C – ग्रिड कनेक्टेड सोलर सिस्टिम (Off-grid शेतीसाठी)


📄 आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड

  • बँक पासबुक

  • 7/12 उतारा

  • फोटो

  • मोबाईल नंबर

  • जमीन मालकीचे प्रमाणपत्र (किंवा लीज डीड)


✅ पात्रता (Eligibility):

  • भारतीय नागरिक असावा

  • शेतीसाठी स्वतःची जमीन असावी

  • डिझेल पंप वापरत असल्यास प्राधान्य

  • पूर्वी कोणत्याही सौर योजनेचा लाभ न घेतलेला असावा


🖥️ ऑनलाईन अर्ज प्रक्रिया:

  1. राज्य कृषी विभागाच्या किंवा https://mnre.gov.in संकेतस्थळावर जा

  2. "PM Kusum Yojana" निवडा

  3. नवीन नोंदणी करा

  4. अर्ज फॉर्म भरा

  5. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

  6. अर्ज सबमिट करून युनिक क्रमांक घ्या

 

तर डायरेक्ट कोणालाही मोबाईल नंबर किंवा pdf share न करता संपूर्ण पोस्ट शेअर करा म्हणजे ओरिजनल नंबर जे आहे तरी यामध्ये कोणालाही एडिट करण्याचे चान्स भेटणार नाही आणि त्या शेतकऱ्यांना कंपनीकडून हवी ती आणि त्यांना पाहिजेत अशा प्रकारे माहिती भेटण्यास मदत होणार आहे तर खालील माहिती pdf आहे त्या ठिकाणी कंपनीचे नाव आणि त्यांचे मोबाईल नंबर देण्यात आलेले आहे सदर मोबाईल किंवा कॉन्टॅक्ट नंबर शेतकऱ्यांच्या डिमांड वरून कंपन्यांच्या ऑफिशियल वेबसाईट तसेच सोलर पंप कंपनीशी कॉन्टॅक्ट करून शेतकऱ्यांना आपण प्रोव्हाइड करत आहोत तर दोन दिवसांपूर्वी झालेल्या लाईव्ह मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कंपन्यांची कमेंट केलेली होती तर त्याच कंपन्यांचे कॉन्टॅक्ट नंबर या पोस्टमध्ये आपल्याला भेटणार आहे .

आपल्याला जर आपल्या कंपनीचे कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करा दोन दिवसापूर्वीचा लाईव चा व्हिडिओ आहे तो बघा त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कमेंट आलेल्या आहेत त्याच पद्धतीने आपण कमेंट करा आपल्याला जिल्हा न्याय जर आपल्याला काही ठेकेदारांचे किंवा डीलरचे मोबाईल नंबर उपलब्ध झाले तर ते देखील आपण प्रोव्हाइड करू व्हिडिओ युट्युब वरती अवेलेबल आहे.

 युट्युब वरती जाऊन agrotechnique सर्च करा आणि लाईव्ह ऑप्शन वरती क्लिक करा आपल्याला व्हिडिओ भेटून जाईल तसेच सोलर पंप मध्ये योजनेमध्ये कोणकोणत्या कंपन्या आहेत त्यांची नावे एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आपण तो देखील बघून घ्या धन्यवाद मित्रांनो पोस्ट आपल्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका 

Solarpump कंपनी contact

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने