अतिवृष्टी नुकसान भपाई अनुदान मिळवण्यासाठी हे काम करा l ativrushti nuksan bharpai 2023

 अतिवृष्टी नुकसान भपाई अनुदान मिळवण्यासाठी हे काम करा l ativrushti nuksan bharpai 2023

 
ativrushti nuksan bharpai 2023,nuksan bharpai annudan,dushkali annudanpik vimaz, ativrushti, ativrushti kyc, nuksan bharpai kyc, Rabbi pik 2023,

अतिवृष्टी अनुदान,nusanbharpai anudan,

 अतिवृष्टी नुकसान भपाई अनुदान मिळवण्यासाठी हे काम करा l ativrushti nuksan bharpai 2023

 

राज्यामध्ये  काही भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला होता त्यामध्ये नोव्हेंबर व डिसेंबर महिना 2023 हा कालावधी असताना शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते अशा स्थितीमध्ये रब्बी हंगामातील नुकतीच उगवलेली पिके भुई सपाट झालेली होती अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित होते.


शासनाकडून शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचा निधी वितरित करण्यात यावे यासाठी निधी वितरण सुद्धा करण्यात आलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टी अनुदानाचे वाटप केले जात आहे तुम्हाला जर अतिवृष्टी अनुदान हवे असेल तर काही प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे त्या प्रक्रिया केल्या नाही अतिवृष्टी अनुदाना पासून वंचित रहावे लागू शकते.

या मध्ये बऱ्याच शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. त्यांनी नुकसान  क्लेम पण केला पण अंनुदान अजून भेटले नाही
 

अतिवृष्टी अनुदान मिळवण्यासाठी हे काम करा
 

अतिवृष्टी अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्याला केवायसी करून घेणे तसेच आधार लिंक करून घेणे गरजेचे आहे, ही प्रक्रिया जर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर केली नाही तर अतिवृष्टी अनुदाना पासून शेतकरी वंचित राहील व शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे अनुदान दिल्या जाणार नाही.




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने