सोलर पंप योजनेअंतर्गत महत्त्वाच्या कंपनीचे कॉन्टॅक्ट नंबर Important solar companies contact number

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोलर पंप योजनेअंतर्गत महत्त्वाच्या कंपनीचे कॉन्टॅक्ट नंबर

 Important solar companies contact number



 

 

 

 

 

 

 सोलर पंप योजनेअंतर्गत महत्त्वाच्या कंपनीचे कॉन्टॅक्ट नंबर

 Important solar companies contact number


 

 

 

 

सोलर पंप योजनेअंतर्गत महत्त्वाच्या कंपनीचे कॉन्टॅक्ट नंबर  Important solar companies contact number

मित्रांनो कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत शेतकऱ्यांना विनर सिलेक्शन म्हणजेच कंपनी सिलेक्ट करतानी कंपनी विषयी काही माहिती हवी असते तर त्यासाठी आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून तसेच या वेबसाईटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कंपन्यांचे कॉन्टॅक्ट नंबर तसेच महाराष्ट्रातील कंपनी आहे का बाहेरची ही माहिती देत असतो कालच्या पोस्टमध्ये आपण काही पाच कंपन्यांचे कॉन्टॅक्ट नंबर शेअर केले होते तसेच आजच्या पोस्टमध्ये देखील ज्या शेतकऱ्यांनी कमेंट केली आहे तेवढ्याच पाच कंपन्यांचे म्हणजेच नवीन कमेंट आलेल्या शेतकऱ्यांच्या सोलर पंप कंपन्या त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर हे आजच्या पोस्टच्या माध्यमातून बघणार आहोत तरी या पोस्टमध्ये ज्या कंपन्या कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यांची नावे जुना सोलर शक्ती सोलर आणि प्रीमियर सोलर स्पेन सोलर या सोलर पंप कंपनीचे कॉन्टॅक्ट नंबर देण्यात आले तसेच महाराष्ट्र मधील जे डीलर आहे विभागानुसार त्यांची देखील कॉन्टॅक्ट नंबर देण्यात आले आपण त्यांना डायरेक्ट कॉल करून विचारू शकता मटन विषयी माहिती सोलर पंपाचे प्लेट्स पाण्याचा पंप कंट्रोलर आणि मटेरियल केव्हा येणार आहे याची संपूर्ण माहिती आपण त्यांना विचारून घ्या माहिती बघण्यासाठी खाली लिंक देण्यात आलेले आहे तर त्या कंपनीचे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यात आपण बघा आणि जर आपल्याला आपल्या सोलर पंप कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर अद्याप भेटलेला नसेल तर आपल्या चॅनलवर ॲग्रोटेक्निक या ठिकाणी जाऊन व्हिडिओच्या खाली कमेंट करा आपला जिल्हा आणि कंपनीचे नाव आपल्याला कमीत कमी म्हणजेच 24 तासाच्या आत आपल्या कंपनीच्या कॉन्टॅक्ट नंबर मिळून जाईल बरेच सारे युट्युब वर वेबसाईट दाखवतात त्यामध्ये या वेबसाईट वरती जा आणि या ठिकाणी अशा प्रकारे सर्च करा जिल्हा टाका तालुका टाका पंप सिलेक्ट करा पण यामध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण प्रोसेस करायला जमत नसल्याने त्यांना सोलर पंप कंपनीचे कॉन्टॅक्ट नंबर भेटत नाही किंवा पीडीएफ भेटत नाही त्यामुळे एक छोटासा प्रयत्न म्हणून आपण आपल्या पोस्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांना डायरेक्ट एकाच लिंक मध्ये कंपनीचे कॉन्टॅक्ट नंबर करत आहोत शेतकऱ्यांना इतरत्र दुसरीकडे जाण्याची कुठे गरज नाही कारण बऱ्याचदा वेबसाईट रोड आहेत त्याचबरोबर वेबसाईट वरती गेल्याचे नंतर ती दुसरीकडेच कुठेतरी घेऊन जात आहे आपल्याला जी माहिती बघायची आहे पाहिजे आहे तर ती शेतकऱ्यांना भेटत नसल्याकारणाने शेतकरी देखील गोंधळून जात आहे तर मित्रांनो ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि आपल्या सोलापूर कंपनीच्या खाली कॉन्टॅक्ट नंबर बघण्यासाठी लिंक वर क्लिक करा आणि जर आपण आमच्या यूट्यूब चैनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण असेच प्रकारचे नवनवीन माहिती आपल्याला या ठिकाणी भेटत असतात 

agrotechnique kusum yojana


Solarpump कंपनी contact number 

 

Gk solar pump

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने