आता आपल्या गावाची मतदान यादी डाऊनलोड करा फक्त एका clik मध्ये l village wise voter list
आता आपल्या गावाची मतदान यादी डाऊनलोड करा फक्त एका clik मध्ये l village wise voter list
अशी करा आपल्या गावाची मतदान यादी डाऊनलोड
नमस्कार मित्रांनो तर आज आपण या पोस्टच्या माध्यमातून आपल्या गावाची मतदान यादी कशाप्रकारे डाऊनलोड करायची ते शिकणार आहोत तर पोस्ट संपूर्ण वाचा आणि आपल्या इतर मित्रांना शेअर करा
आपण महाराष्ट्र मधील कोणत्याही जिल्ह्यातील तालुक्यातील किंवा गावातील असाल तरी देखील आपल्याला आपल्या गावाची यादी डाऊनलोड करता येणार आहे यावेळेस मतदान यादीत कोणाचे नाव आहे किती मतदान आहे हे आपल्याला या यादीच्या माध्यमातून समजणार आहे तसेच ही मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी लागणारा नंबर देखील याच यादीमध्ये आपल्याला भेटणार आहे.
मतदान यादी डाऊनलोड करण्याच्या स्टेप
1) सगळ्यात प्रथम आपल्याला सीईओ इलेक्शन या वेबसाईटला विजिट करायचे आहे त्यानंतर
2) सेकंड स्टेप मध्ये सीईओ महाराष्ट्र ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ठिकाणी क्लिक करा
3) आपण इलेक्शन च्या ऑफिशियल वेबसाईट वरती पोहोचाल पेज वरती आपल्या मोबाईलचा रेट कॉर्नरला तीन लाईन व त्यावरती मोर असलेले असेल त्यावरती क्लिक करा
4) आपल्यासमोर काही ऑप्शन येतील त्यामध्ये इलेक्ट्रॉल रोल या नावाच्या ऑप्शन वरती क्लिक करा त्यानंतर
4) आपल्याला पुन्हा नव्याने ऑप्शन येणार आहेत त्यामध्ये आपल्याला पीडीएफ इलेक्ट्रॉल या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे म्हणजे आपल्याला आपल्या गावाची यादी बघता येणार आहे त्यानंतर
5) जिल्हा सिलेक्ट करा
6) आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे
त्यानंतर लँग्वेज सिलेक्ट करा लँग्वेज सिलेक्ट केल्याच्या नंतर खाली दिलेल्या कॅपच्या फील करा आणि सर्च करा आपल्या तालुक्यामध्ये संपूर्ण गावाची यादी येणार आहेत त्यामध्ये सेकंड नंबरच्या यादी वरती क्लिक करून पीडीएफ डाऊनलोड करा