या तारखेनंतर राज्यात मुसळधार पाऊस

  राज्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे मान्सून हा कुंपवत झाला आहे चक्रीवादळाचा परिणाम मान्सून वर झाला आहे पण आता पाऊस कधी पडणार अजून घेऊया.

या तारखेनंतर राज्यात मुसळधार पाऊस
क्क्स


22 तारखे पासून राज्यात पाऊस

14 ते 20 जून दरम्यान राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे पाऊस फक्त अहमदनगर, नाशिक ,पालघर , मुंबई , सातारा , सांगली , पुणे या भागात 14 ते 20 जून दरम्यान पाऊस पडणार आहे . हा पाऊस कुठे जास्त तर कुठे कमी पडणार आहे . तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये 1 इंच ओल गेल्या शिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये कारण 22 जून नंतर चांगला पाऊस आहे .

 

10 दिवस पावसाची विश्रांती

राज्यात 10 दिवस पावसाचे प्रमाण कमी बघायला मिळणार आहे कारण चक्रीवादळ ने मान्सून चे बाष्प ओढील नेल्या मुळे पावसावर परिणाम झाला आहे . आता पाऊस झाला तरी पेरणी ची घाई करू नका आता पाऊस 22 जून नंतर आहे तरी सर्व शेतकरी हा अंदाज लक्षात घ्यावा .

 

राज्यात 22 जून नंतर चांगला पाऊस

यंदा ललिनो उडवल्या मळे राज्यातपाऊस येण्यासविलंब लागत आहे , यंदजुलै मध्ये चांगला पाऊस असणार आहे . शेतकऱ्यांनीचिंता करू नये यंदा चांगला पाऊस पडणार आहे .

 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने