kusum solar pump योजना लाभार्थी यादी
kusum-solar-pump-yojna-labharthi-yadi
नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बघतात की गेल्या काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी कुसुम सोलापूर साठी अर्ज केले होते तसेच या अर्ज भरलेल्या काही शेतकऱ्यांच्या लाभार्थी याद्या आपल्याला व्हाट्सअप ग्रुप वर व्हायरल होताना दिसत आहे.
बर्याच शेतकर्यांचे नवे आजून यादी मध्ये आलेले नाही कारण त्याचे डॉकुमेंत हे आजून verify झालेले नाही किवा काही शेतकर्यांनी तांचे अपूर्ण राहिलेले अर्ज २०२३ मध्ये कम्प्लीट केले त्यामुळे त्यांची नावे जे आहे ते पुढील यादी मध्ये जोडण्यात येईल . शी शक्याता आहे.
ज्या शेतकर्यांची नावे यादीत आहे 'त्या अशा शेतकर्यांना लवकरच सेल्फ सर्वे करण्यास opton येनेर् आहे .
सेल्फ सर्वे करण्याची माहिती आपल्या yutube chanel वर नवीन पद्धतीत available होणार आहे .त्यसाठी चान्नेल्ला सुब्स्क्रीबे करायला विसरू नका लिंक खाली दिलेली आहे .
कुसुम सोलापूर
⚡ पीएम कुसुम सोलर योजना 2025 – शेतकऱ्यांसाठी उज्वल भविष्य घडवणारी योजना!
🔍 पोस्ट डिस्क्रिप्शन:
प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना 2025 शेतकऱ्यांना अनुदानावर सौर पंप देऊन स्वयंपूर्ण बनवते. अर्ज प्रक्रिया, अनुदानाची माहिती, पात्रता आणि संपूर्ण मार्गदर्शन या पोस्टमध्ये दिले आहे.
🟢 योजनेचा परिचय:
PM Kusum (Pradhan Mantri Kisan Urja Suraksha evam Utthaan Mahabhiyan) ही योजना भारत सरकारने शेतकऱ्यांना सौरऊर्जेच्या माध्यमातून स्वयंपूर्ण करण्यासाठी सुरू केली आहे. पारंपरिक वीज किंवा डिझेलवर चालणाऱ्या पंपांऐवजी शेतकऱ्यांना अनुदानावर सोलर पंप देण्यात येतात.
📈 योजनेंतर्गत मिळणारे फायदे:
✅ शेतीसाठी 24x7 वीज
✅ वीज बिल किंवा डिझेल खर्च वाचतो
✅ पर्यावरणपूरक ऊर्जा वापर
✅ सरकारकडून 60% पर्यंत अनुदान
✅ अतिरिक्त विजा विक्रीचा पर्याय
📄 आवश्यक कागदपत्रे:
-
आधार कार्ड
-
बँक पासबुक
-
7/12 उतारा
-
फोटो
-
मोबाईल नंबर
-
जमीन मालकीचे प्रमाणपत्र (किंवा लीज डीड)
note
योजनेसाठी 2021 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले ते तसेच ज्यांचेdocument व्हेरिफिकेशन कंप्लिट झाले असे काही शेतकऱ्यांचे नावे यादीत आहे.
kusum solar pump
हिंगोलीtag