kusum solar pump योजना लाभार्थी यादी
kusum-solar-pump-yojna-labharthi-yadi
नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बघतात की गेल्या काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी कुसुम सोलापूर साठी अर्ज केले होते तसेच या अर्ज भरलेल्या काही शेतकऱ्यांच्या लाभार्थी याद्या आपल्याला व्हाट्सअप ग्रुप वर व्हायरल होताना दिसत आहे.
बर्याच शेतकर्यांचे नवे आजून यादी मध्ये आलेले नाही कारण त्याचे डॉकुमेंत हे आजून verify झालेले नाही किवा काही शेतकर्यांनी तांचे अपूर्ण राहिलेले अर्ज २०२३ मध्ये कम्प्लीट केले त्यामुळे त्यांची नावे जे आहे ते पुढील यादी मध्ये जोडण्यात येईल . शी शक्याता आहे.
ज्या शेतकर्यांची नावे यादीत आहे 'त्या अशा शेतकर्यांना लवकरच सेल्फ सर्वे करण्यास opton येनेर् आहे .
सेल्फ सर्वे करण्याची माहिती आपल्या yutube chanel वर नवीन पद्धतीत available होणार आहे .त्यसाठी चान्नेल्ला सुब्स्क्रीबे करायला विसरू नका लिंक खाली दिलेली आहे .
कुसुम सोलापूर
note
योजनेसाठी 2021 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले ते तसेच ज्यांचेdocument व्हेरिफिकेशन कंप्लिट झाले असे काही शेतकऱ्यांचे नावे यादीत आहे.
हि माहिती आपल्या परिसरातील सर्व शेतकर्यांना SHARE करा
✅ पात्रता (Eligibility):
-
भारतीय नागरिक असावा
-
शेतीसाठी स्वतःची जमीन असावी
-
डिझेल पंप वापरत असल्यास प्राधान्य
-
पूर्वी कोणत्याही सौर योजनेचा लाभ न घेतलेला असावा
🖥️ ऑनलाईन अर्ज प्रक्रिया:
-
राज्य कृषी विभागाच्या किंवा https://mnre.gov.in संकेतस्थळावर जा
-
"PM Kusum Yojana" निवडा
-
नवीन नोंदणी करा
-
अर्ज फॉर्म भरा
-
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
-
अर्ज सबमिट करून युनिक क्रमांक घ्या
💸 खर्चाचे वाटप:
खर्च प्रकार | टक्केवारी |
---|---|
केंद्र सरकारचे अनुदान | 30% |
राज्य सरकारचे अनुदान | 30% |
शेतकऱ्याचा हिस्सा | 10% ते 40% |
kusum solar pump लाभार्थी अहमदनगर
tag