लाडकी बहिणी योजना आहे याचा अर्ज तुमचा बाद


लाडकी बहिणी योजना आहे याचा अर्ज तुमचा बा

 लाडकी बहिणी योजना आहे याचा अर्ज तुमचा बाद 

मित्रांनो लाडकी बहिणी योजना आहे याचा अर्ज तुमचा बाद झालेला असेल तर तुम्हाला नवीन अर्ज देखील बंद होणार आहेत तर आता काय यावरती करावा लागणार आहे त्याबद्दलची आपण माहिती घेऊया मित्रांनो यासाठी तुम्हाला याचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला माहीतच आहे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ते अर्ज भरू शकत आहात ऑनलाईन रित्या देखील तुम्हाला अर्ज भरता येणार आहेत प्ले स्टोअर वरून एक नारीशक्ती ॲप होते त्याच्यावरून तुम्ही आतापर्यंत अर्ज भरत होता पण सरकारने आता त्यांची वेबसाईट काढलेली आहे त्या वेबसाईट वरती तुम्ही अर्ज भरू शकता परंतु जर काही कारणास्तव तुम्हाला त्यावरती अर्ज भरता आला नाही तर मित्रांनो तुम्ही मोबाईलच्या मधून अर्ज भरू शकता तसेच तुमचा जर काय करायचं ते जाणून घेऊया.


मित्रांनो अर्ज जर पास झाला तर काय करायचे आपण ते आता जाणून घेऊया म्हणजेच तुमचा अर्ज बाद झाला असेल तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा तो अर्ज का बाद झालेला आहे हे जाणून घेणे गरजेचे असणार आहेत जर तुम्ही कागदपत्रे बरोबर भरलेले नसतील तरीदेखील अर्ज बाद होऊ शकतो दुसरी गोष्ट त्यामध्ये जे तुम्ही फोटो दिलेले आहेत ते जर क्लिअर नसतील स्वच्छ दिसत नसतील तरी देखील तुमचा अर्ज बाद होऊ शकतो त्यानंतर तुम्ही जे भरलेली माहिती आहे ती चुकीची माहिती भरलेली असेल तरी देखील तुमचा अर्ज बाद होऊ शकतो यासाठी तुम्हाला या सर्व गोष्टी नीटनेटक्या करून घेणे गरजेचे असणार आहे त्यामुळे तुम्ही अंगणवाडी सेवकांकडे जायचे आहे त्यांच्याकडे गेल्यानंतर ते तुमचा अर्ज बरोबर करून देणार आहेत आणि त्यानंतर परत भरणार आहेत मग यानंतर तुमचा अर्ज बाद होणार नाही.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने