kusum solar pump योजना लाभार्थी यादी
kusum solar pump yojna
labharthi yadi
नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बघतात की गेल्या काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी कुसुम सोलापूर साठी अर्ज केले होते तसेच या अर्ज भरलेल्या काही शेतकऱ्यांच्या लाभार्थी याद्या आपल्याला व्हाट्सअप ग्रुप वर व्हायरल होताना दिसत आहे.
बर्याच शेतकर्यांचे नवे आजून यादी मध्ये आलेले नाही कारण त्याचे डॉकुमेंत हे आजून verify झालेले नाही किवा काही शेतकर्यांनी तांचे अपूर्ण राहिलेले अर्ज २०२३ मध्ये कम्प्लीट केले त्यामुळे त्यांची नावे जे आहे ते पुढील यादी मध्ये जोडण्यात येईल . शी शक्याता आहे.
ज्या शेतकर्यांची नावे यादीत आहे 'त्या अशा शेतकर्यांना लवकरच सेल्फ सर्वे करण्यास opton येनेर् आहे .
सेल्फ सर्वे करण्याची माहिती आपल्या yutube chanel वर नवीन पद्धतीत available होणार आहे .त्यसाठी चान्नेल्ला सुब्स्क्रीबे करायला विसरू नका लिंक खाली दिलेली आहे .
कुसुम सोलापूर
note
योजनेसाठी 2021 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले ते तसेच ज्यांचेdocument व्हेरिफिकेशन कंप्लिट झाले असे काही शेतकऱ्यांचे नावे यादीत आहे.
kusum solar pump लाभार्थी बीड
🖥️ ऑनलाईन अर्ज कसा करावा?
-
अधिकृत वेबसाईटवर जा – https://mnre.gov.in किंवा राज्य कृषी विभागाच्या वेबसाइटवर.
-
"PM Kusum Yojana" विभाग निवडा.
-
ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरा.
-
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
-
सबमिट केल्यानंतर युनिक अर्ज क्रमांक मिळेल.
💰 अनुदान व खर्च यांचे वाटप:
| एकूण खर्च | केंद्र सरकार | राज्य सरकार | शेतकरी हिस्सा |
|---|---|---|---|
| ₹100% | ₹30% | ₹30% | ₹10% – ₹40% |
📅 महत्वाच्या तारखा
-
अर्ज सुरू: मार्च 2025
-
अंतिम तारीख: जून 2025
-
स्थापना कालावधी: अर्ज स्वीकारल्यानंतर 3–4 महिने
✅ योजनेचे फायदे (Benefits)
-
विजेवरील खर्चात बचत
-
डिझेलवरील अवलंबन कमी
-
दीर्घकालीन सौरऊर्जा उपलब्ध
-
उत्पादनक्षमता वाढ
-
सरकारी अनुदानामुळे कमी खर्चात मोठा फायदा
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
Q1. पीएम कुसुम योजनेसाठी अर्ज ऑनलाईन करावा लागतो का?
होय, अर्ज पूर्णपणे ऑनलाईन आहे.
Q2. या योजनेत मला किती HP चा पंप मिळेल?
3 HP ते 7.5 HP पर्यंतचा सौर पंप.
tag
