राज्यातील 34000 शेतकऱ्यांची होणार कर्ज माफी


राज्यातील 34000 शेतकऱ्यांची होणार कर्ज माफी


 सरकारने आत्ताच प्रोत्साहनपर अनुदान वाटप करण्यास सुरुवात केली आहे. लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार रुपये अनुदान जमा होत आहे. त्यातच आता हे ही एक मोठी आनंदाची बातमी आणि महत्त्वपूर्ण शासन निर्णय सरकारने प्रकाशित केला आहे.


राज्यातील 34000 शेतकऱ्यांची होणार कर्ज माफी

 

राज्यातील 34000 शेतकऱ्यांची होणार कर्ज माफी2023


 तब्बल 34 हजार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर सरकारने 34000 शेतकऱ्यांसाठी 964.15 कोटी रुपयांची कर्जमाफी साठी तरतूद केली आहे. याबद्दलचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून ही एक शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे.Bank loan waiver 


राज्यातील 34000 शेतकऱ्यांची होणार कर्ज माफी


शेतकरी बांधव अनेक वर्षांपासून कर्जमाफी च्या प्रतीक्षेत होते. त्याचबरोबर प्रोत्साहनपर अनुदान कधी मिळणार याचेदेखील प्रतीक्षेत होते. मात्र सरकारने आता या दोन्ही मागण्या शेतकऱ्यांच्या पूर्ण करून शेतकऱ्यांचे नवीन वर्ष आता धुमधडाक्यात साजरी होईल. चला तर मग आपण पाहुयात की कोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे. त्याचबरोबर कोणत्या बँकेतील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे. अशी संपूर्ण माहिती आपण पाहूयात.(the total loan waiver of these fermers)

शिखर भूविकास बँकेतून कर्ज घेतलेल्या सर्व कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकेच्या कर्ज घेतलेल्या गोर गरीब शेतकऱ्यांची आता संपूर्ण कर्जमाफी करण्यात आली आहे. यामुळे शेतकरी आता नव्याने रब्बी हंगामासाठी कर्ज घेऊ शकतात. आणि आपले शेती पीक व्यवस्थित वाढवू शकतात.

त्याचबरोबर मित्रांनो शासन निर्णयानुसार, आता भूविकास बँकेतील कर्मचाऱ्यांची थकीत पगार देण्याचा देखील निर्णय घेतला आहे. थकीत कर्मचाऱ्यांना जवळपास 275. 40 कोटी रुपये देण्याची तरतूद देखील या शासन निर्णयातून केली आहे. यामुळे आता भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी देखील ही एक आनंदाची बातमी आहे

Bank loan waiver 

👉सोन्याचे ताजे बाजार भाव बघण्यासाठी क्लिक करा👈

👉🍷भारतातील प्रसद्ध आणी महत्वाचे wine ब्रँड बघण्यासाठी क्लिक करा,👈

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने