⛈️ *पंजाबराव डख हवामान अंदाज
⛈️ *पंजाबराव डख हवामान अंदाज
⛈️ *पंजाबराव डख हवामान अंदाज*
✅ सर्व शेतकरी बांधवांनो, *14 तारखेच्या आत गहू, हरभरा, मका काढून घ्या.*
✅ 13 तारखेपासून पावसाचे आगमन नाशिक कडून होणार आहे.
✅ त्यानंतर पाऊस पुढे सरकत 14, 15 तारखेला विदर्भ आणि मराठवाडा मध्ये पडणार आहे.
✅त्यानंतर *16 ते 20 तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार* आहे. जिथे पाऊस नाही पडला तिथे वरा सुटणार आहे.
✅ गारा पडण्याची शक्यता तेलंगणा, यवतमाळ, नांदेडमध्ये असेल.
✅ जास्त पाऊस 16, 17, 18 ला असेल. 17 तारखेला बरेच लग्न आहेत. तर त्या दिवशी *सकाळी लग्नाचा कार्यक्रम आटोपून घ्या.* कारण तेव्हा पाऊस रात्री आणि दुपारी पडेल.
✅ वीज आणि वारा येऊ शकतात. पाऊस कन्फर्म येणारच आहे.
Tags:
हवामान अंदाज