H3N2 फ्लू या विषाणूच्या संसर्गामुळे देशात दोघांचा मृत्यू
H3N2 फ्लू या विषाणूच्या संसर्गामुळे देशात दोघांचा मृत्यू
H3N2 फ्लू या विषाणूच्या संसर्गामुळे देशात दोघांचा मृत्यू झालाय यात हरियाणा आणि कर्नाटक मधील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे
देशात अनेकांमध्ये या विषाणूची लक्षणे दिसतात तीन ते चार दिवस ताप येतो अंग दुखतं थकवा जाणवतो उलट्या किंवा मळमळतं तर दोन ते तीन आठवडे खोकला राहू शकतो
या व्हायरसचा म्युटेशन होतं त्यावेळी एक तर त्याची तीव्रता वाढते किंवा त्याचा प्रसार झपाट्याने होतो असा आरोग्य तज्ञ सांगतात दरम्यान या वाढत्या संसर्गामुळे प्रशासन कामाला लागले कर्नाटक मध्ये राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी नुकतेच एक उच्चस्तरीय बैठक घेतली आणि राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला या विषाणूचा प्रसार हवेतून होताना दिसतोय.
त्यामुळे कर्नाटक मध्ये मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांना मास घालणं बंधनकारक केले तसेच ज्यांना तुमची लागण झाली आहे त्यांनी घराबाहेर पडताना सर्जिकल मास घालावा असं डॉक्टरांनी सांगितलं.
आता जर का तुम्हाला असा खोकला आणि ताप चालू झालं तर पहिले दोन दोन तीन दिवस तरी तुम्ही ऑफिस, शाळा कॉलेज जाणे टाळा कारण तेथे गर्दीची जागा असते.
आणि ते एकमेकांना लागू शकत,
जायलाच लागलं तर मास्क जरूर वापरा आणि जेव्हा मास तुम्ही वापरता तो सर्जिकल मास तरी मिनिमम सर्जिकल मास्टर कापडाचा मास एवढा तुम्हाला हेल्प करणार नाही सर्जिकल मास तुम्ही वापरणं जरुरी आहे तर वेळी तुम्ही जे खोकता त्याच्यामुळे दुसरीकडे पसरतो आणि म्हणून एकमेकांमध्ये तो फार फास्ट पसरतोय नक्की हा जो व्हायरस आहे तो जीव घेणार नाहीये.
जस करून होतं तसं पण नक्कीच जसा करोना पसरला तसाच हा पण सगळीकडे पसरतो आहे मग कधी ना कधीतरी तुम्हाला हा फ्लू चा व्हायरस होणारच दरम्यान कोरोना काळातली मांस सक्ती आता या विषाणूच्या संसर्गानंतर अद्याप कुठेही करण्यात आलेली नाहीये ची लक्षणे जसं की ताप अंगदुखी थकवा मळमळ आणि खोकला काही काळ राहतो त्यानंतर काही दिवसांनी रुग्णाला आपोआप बरं वाटायला लागतं पण तब्येत जास्त ढासळली तर कोणत्याही अँटीबायोटिक गोळ्या घेऊ नये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लक्षणानुसार औषध घ्या
असे इंडियन मेडिकल असोसिएशन ने सांगितले घातक हा विषाणू अद्याप वाटत नसला तरी तो वेगाने पसरतोय