पंजाबराव डख यांच मोठ भाकीत; यंदा पावसाळ्यात 100% ‘असं’ होणार

पंजाबराव डख यांच मोठ भाकीत; यंदा पावसाळ्यात 100% ‘असं’ होणार

पंजाबराव डख यांच मोठ भाकीत; यंदा पावसाळ्यात 100% ‘असं’ होणार

डखं यांच्या मते, ज्या वर्षी मानसून पूर्वेकडून दाखल होतो त्यावर्षी महाराष्ट्रात चांगला समाधानकारक पाऊस पडतो. हेच कारण आहे की जळगाव जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून पूर्वेकडून पाऊस आला असल्याने शंभर टक्के पाऊस झाला आहे. जवळपास चार वर्षे जळगाव जिल्ह्यात शंभर टक्के पाऊस झाला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

तसेच यावर्षी देखील मान्सूनच आगमन हे पूर्वेकडूनच होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. म्हणजेच यंदाही मान्सून समाधानकारक राहणार आहे. जरी प्रसारमाध्यमांमध्ये सध्या एलनिनो बाबत चर्चा रंगलेल्या असल्या तरी देखील डक यांनी याचा आपल्या महाराष्ट्रातील मान्सून वर कोणताच विपरीत परिणाम होणार नाही असा दावा यावेळी केला आहे.

ज्याप्रमाणे 2022 मध्ये समाधानकारक पाऊस झाला तसाच पाऊस यंदा देखील मान्सून काळात पडणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आठ जून 2023 ला यंदा मान्सूनच आगमन होणार आहे. आगमनानंतर 22 जून पर्यंत संपूर्ण राज्यात पाऊस पडणार आहे.

यानंतर जून महिन्यातील शेवटच्या आठवड्यापासून खरीप हंगामातील पेरणीच्या कामाला सुरुवात होणार आहेत. बहुतांशी शेतकऱ्यांच्या पेरण्या जूनमध्येच होतील मात्र ज्या शेतकऱ्यांच्या राहून जातील त्यांच्या पेरण्या 15 जुलै पर्यंत होतील असे देखील त्यांनी यावेळी बोलताना नमूद केलं.

तसेच जूनच्या तुलनेत जुलैमध्ये आणि जुलैपेक्षा ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यात अधिक पाऊस पडेल असं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान त्यांनी 25 ते 26 एप्रिल दरम्यान राज्यातील काही भागात गारपीटीची शक्यता वर्तवली आहे. डख यांनी दिलेल्या माहितीनुसार या कालावधीमध्ये कोकणातील काही भागात गारपीट होणार आहे. निश्चितच कोकणातील शेतकऱ्यांसाठी ही एक चिंताजनक बाब राहणार आहे

agrotechnique, daily news, shetkari schemes, panjab dakh,punjab dakh havaman andaj today,punjab dakh,Dakh,  punjab dakh contact number,punjab dakh weather , punjab dakh live , punjab dakh latest news , punjab dakh patil  ,punjab dakh whatsapp group, punjab dakh havaman,  punjab dakhva

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने